Hingoli Crop Loss : अवकाळी पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतीचं प्रचंड नुकसान
Continues below advertisement
अवकाळी पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतीचं प्रचंड नुकसान झालंय... वादळी वारा, अवकाळी पावसामुळे गव्हाच्या पिकाचं अमाप नुकसान झालंय... शिवाय हरभरा देखील जमीनदोस्त झालंय... काही पिकं वाचलीत, पण त्यांची गुणवत्ता खराब झालीय... त्यामुळे त्याला भाव मिळणार नाही... अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचं कसं, असा प्रश्न उपस्थित होतोय...
Continues below advertisement