Comedian Bharati Singh Arrested | कॉमेडियन भारती सिंगला अटक, घरी गांजा सापडल्याची सूत्रांची माहिती

मुंबई : कॉमेडियन भारती सिंगला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. त्याचवेळी तिचा नवरा हर्ष याच्याकडेही चौकशी केली जात आहे. यापूर्वी एनसीबीने भारतीसिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरावर छापा टाकला होता. छाप्यात एनसीबीला संशयास्पद पदार्थ (गांजा) सापडला. दुपारी तीन वाजेपासून सुरु असलेल्या चौकशीनंतर भारतीला अटक करण्यात आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola