Hijab Controversy: Maharashtra मध्ये हिजाबवरुन वाद, परीक्षा सेंटरवर शिक्षकाकडून बुरखा काढण्यास दबाव
कर्नाटक राज्यात उफाळलेला हिजाबवरुनचा वाद आता महाराष्ट्रातल्या वाशिम जिल्ह्यापर्यंत पोहचलाय. नीटची परिक्षा देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनींनी आपल्याला बळजबरीने हिजाब काढायला लावल्याचा आरोप केलाय. परिक्षा देण्यासाठी आलेल्या या विद्यार्थीनींच्या आरोपानंतर राजकीय क्षेत्रात देखील याचे पडसाद पहायला मिळालेय