Konkan | मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांची तोबा गर्दी, कशेडी घाट, खारेपाटण चेकनाक्यावर वाहनांच्या रांगा

तळकोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांची खारेपाटण तपासणी नाक्यावर गर्दी झाली आहे, वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत दीड लाख चाकरमानी दाखल झाले असून 8 ऑगस्ट पर्यत एक ते दीड लाख चाकरमानी येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्याना 14 दिवस गृह अलगीकरण तसेच संस्थामक अलगिकरण सक्तीचं असल्याने चाकरमान्याना 8 ऑगस्ट पर्यंत येन बंधनकारक आहे, तर 22 ऑगस्टला गणेश चतुर्थी उत्सवात साजरी करता येणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola