Sindhudrg River Flood | मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गातील भंगसाळ, निर्मला नदीला पूर, आंबेरी पूल पाण्याखाली
आज मुसळधार पाऊस कोसळल्याने सिंधुदुर्गातील्य़ा भंगसाळ आणि निर्मला नदीला पूर आला, तर आंबेरी पूल पाण्याखाली गेलाय. तब्बल दोन दिवसांनंतंर पावसानं कोकणात जोरदार हजेरी लावलीय.
Tags :
Ratnagiri Rain Rain Konkan Konkan Rice Planting Kokan Farmers Rain Damage Rain In Maharashtra Ratnagiri Sindhudurg