Corona Testing | पुण्यात मायलॅबसोबत कोरोना चाचण्यांसाठी आवश्यक RT PCR चाचण्यांच्या मशिनचं लाँचिंग
Continues below advertisement
पुण्यात मायलॅबसोबत कोरोना चाचण्यांसाठी आवश्यक RT PCR चाचण्यांसाठी उपयुक्त असं मशिन लॉंच केलं आहे. कोरोनाच्या चाचण्या करण्यासाठी या मशिनचा वापर मोठ्या प्रमाणात होणार आहे. कोरोनावरील लस येण्यासाठी अजून किमान सहा महिन्यांची प्रतीक्षा आहे, ऑक्सफर्डसाठी लस निर्मिती करणाऱ्या अदर पूनावाला यांनी ही माहिती दिली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement