Special Report | तापमान नियंत्रित करून अंडी उबवण्याचं मशीन विकसित, कोंबडीशिवाय अंडी कशी उबवता येणार? पाहा कमाल!

कोंबडी आधी की अंडे असे नेहमीच विचारले जाते,मात्र अंडी उबवायला कोंबडीच हवी असे काही नाही,घरच्या घरी देशी जुगाड करत एका तरुणाने अंडी उबवत त्यातून पक्षी जन्माला घालत एक आगळा-वेगळा छोटासा उद्योग घरच्या घरी तयार केला. एकंदरीतच कल्पना शक्ती वापरत निलेश पवार याने लॉकडाऊनमधील रिकामा वेळात तयार केलेल्या अंडी उबवायच्या या देशी जुगाडने त्याला रोजगार मिळवून दिला हे मात्र तितकेच खरे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola