लस घेऊन सुद्धा लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचारी कामावर,लस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्रात सर्वांना लसीकरणाची गरज नाही
या मुलाखतीत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, महाराष्ट्रात काल 65 टक्के लसीकरण झाले. केवळ 9 किरकोळ केसेस आढळून आल्या, ज्यांना थोडा त्रास झाला, असं ते म्हणाले. ते म्हणाले. की, महाराष्ट्रात सर्वांना लसीकरणाची गरज नाही. 30 वर्षापेक्षा कमी वयं असलेले आणि ज्यांना आजार नाही त्यांचे लसीकरण करू नये, असंही टोपे म्हणाले.

Tags :
VG Somani DCGI Covishield COVID Vaccine Vaccination Covid Vaccination Covaxin Bharat Biotech Corona Vaccine Corona Vaccination