Health Minister Rajesh Tope | मुंबई-पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या कशी रोखणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी संवाद
Continues below advertisement
महाराष्ट्रात कोरोनाची पुढची लढाई कशी असणार आहे, मुंबई आणि पुण्यातील कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या कशी रोखण्यात येईल? आणि केंद्रीय पथकाच्या दौऱ्याबद्दलची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना दिली आहे.
Continues below advertisement