Sanitizer Tunnel | सॅनिटायझर टनेलविषयी पुण्यातील 4 शास्त्रज्ञांचं संशोधन, दहा दिवस स्वत:वरच केला प्रयोग
Continues below advertisement
सॅनिटायझर टनेलमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधाचं प्रमाण काय असावं आणि त्याचा वापर केल्यास परिणाम कशा प्रकारे होतो याचं परीक्षण पुण्यातील शास्त्रज्ञांनी केलं आहे, त्यांनी दहा दिवस स्वत:वरच याचे प्रयोग केले आहेत.
Continues below advertisement