EXCLUSIVE Rajesh Tope | 24तासात रिपोर्ट येण्यासाठी टेस्टिंग लॅब उभारणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार - राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की मोठ्या प्रमणात टेस्टिंग करावं लागेल आणि कनेक्टीविटी चेक करावी लागेल, हाऊस टू हाऊस सर्वे करावा लागणार आहे ही काळाची गरज आहे. चोविस तासात रिपोर्ट येण्यासाठी टेस्टिंग लॅब सुरु करण्यात येत आहेत अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. सातारा कराडमध्येही मुंबईसारखी योजना आखणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.