Jalgaon Hatmur Dam | जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडले, पावसाचा जोर कायम
Continues below advertisement
जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेशात हतनूर धरणाच्या क्याचमेन्ट एरियात मुसळधार पाऊस सुरू असल्याने ,तापी नदीवर असलेल्या हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले असून त्यातून 145000 हजार क्यूसेक्स इतक्या मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे,यंदाच्या मोसमातील हा सर्वाधिक पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात आला असल्याने तापी नदीला मोठा पूर आल्याचं पाहायला मिळत आहे,तापी नदी ला आलेला पूर पाहता काठावरील गावा ना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Continues below advertisement