शरद पवारांना शुभेच्छा देताना हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर, पवारांचा किस्सा सांगताना डोळ्यात पाणी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमीत्त त्यांच्यावर शुभचेच्छांचा वर्षाव होत आहे. पवार यांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील आपल्या आजोबांना शुभेच्छा देण्यासाठी एक पत्र लिहलं आहे. या तीन पानी पत्रात त्यांनी शरद पवार यांना भावनिक साद घातली आहे. राजकीय, सामाजिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यातील साहेबांसोबतचे अनेक किस्से रोहित पवार यांनी या पत्राद्वारे मांडले आहे. तसेच रोहित पवार यांनी आपल्या आजोबांसोबतच्या अनेक आठवणींना या पत्रातून उजाळा दिला आहे.
Tags :
Hasan Mu8shrif Kolhapur Letter Writing Competition Granthali Sharad Pawars Birthday Sharad Pawar Birthday Hasan Mushrif Sharad Pawar Ncp Kolhapur