दिव्यांगांनी साकारली शिवरायांची प्रतिकृती! भाजप गुजरात सेलच्या वतीने अनोख्या पद्धतीनं शिवजयंती साजरी

भाजपच्या गुजरात सेलच्या वतीने अनोख्या पद्धतीनं शिवजयंती साजरी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगातून स्फूर्ती दाखवणाऱ्या गोष्टी ब्रेललिपी मध्ये लिहिण्यात आल्या आहे. कागदी झेंडे, सुत, लाकूड, लोकर अशा पर्यावरण पूरक साधनांमधून हे आर्ट इंस्टॉलेशन केलंय. 12फूट बाय 8फूट अशा आकाराची प्रतिकृती बनवलीय. विशेष म्हणजे दिव्यांग, नेत्रहीन व्यक्तींकडून महाराजांच्या या कार्याला मानवंदना देण्यात आलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola