GYM Reopen | सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर अखेर जिम वर्कआऊट सुरू,काय आहेत नियम,काय खबरदारी घ्यावी?

Continues below advertisement

राज्यात कोरोना प्रादुर्भाव असल्याने जवळपास गेले 7 महिन्यापासून जिम बंद होत्या. आज  दसऱ्यापासून शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमाचे पालन करून जिम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे जिममध्ये सॅनिटायझर,सोसियल डिस्टनसिंग इतर नियम पाळले जाणार आहेत.त्यामुळे फिटनेसप्रेमी जिम उघडण्यात येणार म्हणून खुश आहेत आणि आज सकाळ पासून फिटनेसप्रेमी मोठ्या संख्येने सगळ्या अटी व नियमाचे पालन करून जिम करत आहेत. गेले अनेक दिवस जिम असोसिएशन जिम उघडा म्हणून आंदोलन करत होते आता जिम सुरू करताना सर्व शासन पाळून जिम सुरू केल्या जातील अस सांगण्यात आलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram