Gujrat Banas Dairy : शेतकऱ्यांना बनास डेअरीकडून 1 हजार 650 कोटीचा भाव फरक :ABP Majha

Continues below advertisement


महाराष्ट्रात दूधाच्या भाव वाढीसाठी दुध विक्रीतून शेतकऱ्यांंना हमी भाव मिळावं यासाठी आंदोलन करावी लागतात... पण सगळं शून्य , शेतकऱ्यांच्या पदरी पडते ती निराशा तर दुसरीकडे गुजरातमध्ये एक संघ आहे त्यासाठी शेतकऱ्यांना दुधातून हमी भाव मिळतों... नेमकं संघ कोणता गुजरातमध्ये कोणती डेअरी आहे जी शेतकऱ्यांना फायदा देते .. ते आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रात दूध उत्पादक शेतकऱ्याना दरवेळी रस्त्यांवर उतरावं लागतं.... तर उलट गुजरातमध्ये दूध उत्पादकांना दरासोबत हमीभाव दिला जातों..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram