Aaditya Thackeray यांची शिवसंवाद यात्रा ,नृहसिंहवाडीत दर्शनाला पोहचले : ABP Majha
Continues below advertisement
कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सुरु. शिवसैनिकांसह सामान्य नागरीकांचा शिवसंवाद यात्रेला उत्सफुर्त प्रतिसाद मिळतोय
Continues below advertisement