Special Report Morbi Cable Bridge Collapses:मोरबी पूल दुर्घटनेत 35 जणांचा मृत्यू,आकडा वाढण्याची भीती

गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात एक झुलता पूल तुटलाय... ज्यात ४०० हून अधिक लोक नदीत कोसळल्याची भीती आता वर्तवलीय जातेय...८० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय... तर  शेकडो लोकांचं आतापर्यंत बचावकार्य सुरु करण्यात आलंय..   विशेष म्हणजे हा पूल चार दिवसांपूर्वीच दुरुस्त केला होता... आणि त्यानंतर आता सलगच्या सुट्ट्यांमुळे गर्दी झाली आणि पूल कोसळला...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola