जीएसटीच्या दृष्टीने रोटी आणि पराठ्यावर वेगवेगळा कर, रोटीला 5 टक्के जीएसटी तर पराठ्याला 18 टक्के जीएसटी लागणार.