ठाकरे सरकार Ground Report : ठाकरे सरकारबद्दल काय जनतेच्या मनात काय? तुळजापुरातून स्पेशल रिपोर्ट

ठाकरे सरकार Ground Report : ठाकरे सरकारबद्दल काय म्हणताहेत सामान्य लोकं, तुळजापुरातून स्पेशल रिपोर्ट
सरकारचं एक वर्ष पूर्ण झालंय त्या निमित्ताने एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी लोकांमध्ये जाऊन त्यांची मतं जाणून घेतली आहेत. या विशेष कार्यक्रमात लोकांनी ठाकरे सरकारबद्दल आपल्या भावना बोलून दाखवल्या. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola