Mumbai Corona Update | चिंताजनक! मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 104 दिवसांनी कमी
Continues below advertisement
Corona Update | चिंताजनक! मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 104 दिवसांनी कमी झाला आहे. दिवाळीपूर्वी असलेला कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी आता 300 दिवसांवरुन 196 दिवसांवर आला आहे.
Continues below advertisement