Corona Ground Report | कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! पाहा तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट
Continues below advertisement
राज्यातील विविध जिल्ह्यांत कोरोनाने विळखा घातलाय, त्यात आरोग्य यंत्रणा, प्रशासन कशा तऱ्हेने काम करतंय, कोणत्या उद्योगांना फटका बसलाय, गावागावातील काय परिस्थिती आहे, पाहुया या ग्राऊंड रिपोर्टमधून!
Continues below advertisement