शरद पवार यांच्या नावे ग्रामसमृद्धी योजना सुरू करण्यात येणार, वाढदिवसानिमित्त राज्य सरकारची घोषणा

Continues below advertisement
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्य सरकारने मोठी घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या नावे ग्रामसमृद्धी योजना सुरु करण्यात येणार आहे. मनरेगा आणि राज्य योजनेच्या एकत्रिकरणातून 'शरद पवार ग्रामसमृद्धी योजना' सुरू होणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram