Govind Pansare Death Anniversary | गोविंद पानसरे यांचा सहावा स्मृतिदिन, 6 वर्षांनंतरही मारेकरी मोकाट

Continues below advertisement

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्य़ाप्रकारणातील चौकशीसाठी उद्धव ठाकरेंकडून मोठी अपेक्षा असल्याचे पानसरे यांची सुन मेघा पानसरे यांनी सांगितले. गोविंद पानसरे यांचा आज सहावा स्मृतीदिन.. पण अद्याप मारेकर्याचा शोध लागलेला नाही. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त मॉर्निंग वॉकचे आयोजन करण्यात आले होते. या मॉर्निंग वॉक मध्ये गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे, सून मेघा पानसरे, कॉम्रेड दिलीप पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram