मंदिरांवरून मुख्यमंत्री विरुद्ध राज्यपाल 'सामना', राज्यपालांचं खरमरीत पत्र, मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर
Continues below advertisement
राज्यातील बंद मंदिरावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही प्रश्न विचारले आहेत. सोबतच मुख्यमंत्र्यांना हिंदुत्त्वाची आठवणही करुन दिली. "बार-रेस्टॉरंट सुरु झाले, देवच कुलुप बंद का? तुम्हाला हिंदुत्त्वाचा विसर पडला का? मंदिरं सुरु करु नये असे दैवी संकेत मिळतात का?" असे सवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केले आहेत.
Continues below advertisement
Tags :
Saibaba Temple Temples Maharashtra Lockdown Shirdi Temple Shirdi Saibaba Shirdi Lockdown Temple Reopen