Sugar Cane | ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 'गोड भेट', 3 हजार 500 कोटींच अनुदान
केंद्र सरकारने उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारा निर्णय घेतला आहे. या वर्षी 60 लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबााबतची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.