Gopichand Padalkar EXCLUSIVE: Bailgada Sharyatसंदर्भात निकालानंतर पडळकरांची पहिली प्रतिक्रिया
Continues below advertisement
महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यतीवरची बंदी सुप्रीम कोर्टाने अखेर उठवली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरातच शर्यत प्रेमींनी असा जल्लोष सुरू केला...शड्डू ठोकले गेले.. एकमेकांना मिठाई खाऊ घातली... गेल्या अनेक वर्षांपासून या क्षणाची वाट बैलगाडा शर्यत प्रेमी पाहात होते.. मुंबई हायकोर्टाने 2017 साली जी स्थगिती दिली होती ती सुप्रीम कोर्टाने अखेर आज उठवली..
Continues below advertisement