Palghar : पालघरची सदिच्छा 21 दिवसांपासून बेपत्ता,पोलिसांचे हात रिकामेच : Abp Majha
पालघरमधली एमबीबीएसचं शिक्षण घेणारी २२ वर्षांची एक तरुणी गेल्या २१ दिवसांपासून बेपत्ता आहे. परीक्षेला जाते सांगून घरातून निघालेली सदिच्छा साने घरीच परतली नाही.या तरुणीचं सीसीटीव्ही फुटेज मिळूनही तिचा शोध न लागल्यानं कुटुंबीय चिंतेत आहेत..पाहूयात एक रिपोर्ट.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Palghar बेपत्ता पालघर ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News Sadichcha