
Praful Patel ED Raid : ED छापेमारीनंतर Praful Patel यांच्या गोंदियातील घर आणि कार्यालयसमोर शुकशुकाट
Continues below advertisement
राष्ट्रवादी काग्रेश पक्षाचे नेते खा प्रफूल पटेल यांच्या मुबईतिल घरावर काल ई डी ने छापेमारी करित चौकशी केली आहे .प्रफुल पटेलांवर मणी लांड्री चे आरोप असुन या आधी २०१९ मध्ये देखील इडी ने पटेलाना नोटीस बजावले होते.
Continues below advertisement