Gondia Magardoh Village Success Story | गोंदियातील स्वावलंबी मगरडोह गावाची यशोगाथा
Continues below advertisement
शिवजयंतीचं औचित्य साधून गोंदिया जिल्ह्यातल्या देवरी तालुक्यातील मगरडोह गावात वनहक्क समितीच्या वतीने पेन्शन योजना सुरु करण्यात आलीय. वृद्ध महिला, वृद्ध पुरुष, तसंच विधवा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.. गावातील नागरिकांना पेन्शन देणारं मगरडोह हे राज्यातील पहिलंच गाव ठरलंय. माजी आमदार राम रतन राऊत यांच्या हस्ते गावातील 38 वृद्ध लोकांना या पेन्शन योजनेचं वितरण करण्यात आलं.
Continues below advertisement