Gondia Flood : गोंदियात रात्री दमदार पावसाची हजेरी,पावसामुळे नागरिकांच्या घरात शिरलं पाणी
Gondia Flood : गोंदिया जिल्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील पुजारीटोला तसंच शिरपूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.. मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत तर नागरिकांच्याही घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालंय..
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Heavy Rain Rain Gondia Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS Gondia Flood Gondia Rain