Gondia Train Accident : सिग्नलच्या घोळामुळे मालगाडीला एक्स्प्रेसची धडक ABP Majha
abp majha web team
Updated at:
17 Aug 2022 07:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरायपूरहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या "भगत की कोठी बिलासपूर" एक्स्प्रेसला गोंदियात अपघात झालाय.. या अपघातात पन्नासहून अधिक प्रवासी किरकोळ जखमी झालेत... मालगाडीला एक्स्प्रेसने मागून धडक दिल्यानंतर एक डब्बा रुळावरुन घसरला... एका सिग्नलच्या घोळामुळे हा अपघात झाल्याचा समोर आलंय..