Gondia Old Pension Strike : गोंदियातील सरकारी कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनसाठी संप सुरूच
abp majha web team
Updated at:
21 Mar 2023 01:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोंदियातील सरकारी कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनसाठी संप सुरूच, राज्यातील इतर भागातील कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला , जुनी पेन्शन लागू करेपर्यंत संप सुरू ठेवण्यावर गोंदियातील कर्मचारी ठाम