Gondia Teacher Drunk : दारूच्या नशेत शिक्षक शाळेत दाखल, वर्गातच लघुशंका केल्याचा संतापजनक प्रकार

Gondia Teacher Drunk : दारूच्या नशेत शिक्षक शाळेत दाखल, वर्गातच लघुशंका केल्याचा संतापजनक प्रकार दारूच्या नशेत शिक्षक वर्गातच झाले आडवे गोंदियातील निंबा प्राथमिक शाळेतील प्रकार वर्गातच लघुशंका केल्याचा संतापजनक प्रकार भयभीत विद्यार्थ्यांनी दिली मुख्याध्यापकांना महिती आर.जी. मरस्कोल्हे असं मद्यधुंद शिक्षकाचं नाव

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola