Bhandara Gondia Flood : पूरस्थितीमुळे महाविद्यालयीन परीक्षा रद्द ABP Majha
पूरस्थितीमुळे भंडारा गोंदियातल्या महाविद्यालयीन परीक्षा पुढे ढकलल्या. पुरामुळे सर्वांना परीक्षा केंद्रावर पोहोचणं शक्य नसल्यानं निर्णय. नागपूर विद्यापीठ लवकरच परीक्षांची नवी तारीख जाहीर करणार