Nashik : नाशिकमध्ये चक्क ग्रामसेवकच निघाला सोनसाखळी चोर,सोन्याच मंगळसुत्र आणि दुचाकी जप्त Abp Majha
नाशिकमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतांनाच पोलिसांनी आपली सूत्रे फिरवताच एका आरोपीला अटक तर केली मात्र तो आरोपी चक्क ग्रामसेवक निघाल्याने पोलिस देखिल चक्रावले आहेत.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Nashik Marathi News ABP Maza Top Marathi News Theft चोरी आरोपी Arrested अटक नाशिक सोनसाखळी Accused ताज्या बातम्या Gold Chain ताज्या बातम्या Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv सोनसाखळी