Goa : पाहा ! गोव्याच्या मुक्तीसंग्रामाचा ज्वलंत इतिहास : Abp Majha

15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. देश आनंदानं अक्षरश: नाचत होता. पण त्यानंतरही महाराष्ट्राशेजारच्या गोव्यात गोवन जनतेला मात्र 14 वर्षांचा वनवास सहन करावा लागला. कारण पोर्तुगीजांनी गोवन भूमी आपल्या मालकीची समजून तिथं आपला खुंटा बळकट करण्याचा डाव रचला आणि सुरु झाला संघर्ष.. तब्बल 14 वर्षांचा.. आणि अखेर 19 डिसेंबर 1961 ला गोवा स्वतंत्र झाला. नेमकी कशी होती ही लढाई? काय झालं या काळात ? पाहूयात गोव्याच्या मुक्तीसंग्रामाचा ज्वलंत इतिहास

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola