Punjab : Navjot Singh Sidhu यांचा पंजाब कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा : ABP Majha

Continues below advertisement

पंजाब विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. पंजाबसह इतर चार राज्यांमध्येही काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संघटनात्मक बदलाचे संकेत दिले असून प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याचा आदेश दिला. त्यानुसार सिद्धू यांनी आपला राजीनामा सोपवला आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola