Nashik Ganeshotsav 2020 | नाशकात घरगुती गणपती 2 फूट, तर सार्वजनिक गणपती मूर्ती 4 फूट उंचीची असावी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Aug 2020 12:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक शहरात एकूण 750 सार्वजनिक महामंडळं असून किमान दीड लाखांहून अधिक घरघुती गणेश मंडळे आहेत. गणपतीची बसविण्यासाठी गणपतीची उंची सार्वजनिक मंडळांसाठी 4 फूट, घरगुतीसाठी 2 फूट असावी आणि मंडप असावी अशा सूचना यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या. महत्वाचं म्हणजे सार्वजनिक मंडळाच्या आरतीसाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी जाऊ नये असेही आवाहन भुजबळ यांनी या बैठकीत केले असून गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांनीदेखील याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.