Nana Patekar: गदिमा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना जाहीर ABP MAJHA
यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना जाहीर झालाय. गदिमा प्रतिष्ठानकडून देण्यात येणाऱ्या गृहिणी सखी सचिव पुरस्कार अभिनेत्री निवेदिता सराफ यांना जाहीर झालाय. यासोबतच ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार यांना चैत्रबन पुरस्कार तर नवोदित गायिका रश्मी मोघे यांचा प्रज्ञा पुरस्काराने गौरव करण्यात आलाय. येत्या १४ डिसेंबरला पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नाना पाटेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
Tags :
Actor Actress अभिनेत्री Nana Patekar अभिनेते नाना पाटेकर Nivedita Saraf अभिनेत्री Kaushal Inamdar