Nana Patole : नाना पटोले यांच्या मोठ्या बंधूंवर अपहरणाचा आरोप, प्रमोद साळवींची पोलिसात तक्रार

Continues below advertisement

  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मोठे बंधू विनोद पटोले यांच्यावर अपहरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय... गडचिरोलीच्या डॉ. प्रमोद साळवे यांनी हा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केलीये..  सुमारे दीड वर्षांपूर्वीच्या एका राईस मिल विक्रीच्या प्रकरणात हा अपहरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप साळवेंनी केलाय.. तर विनोद पटोले यांनी साळवेंचे आरोप फेटाळून लावलेत.. प्रमोद साळवे यांनीच राईस मिल विक्री प्रकरणी आपली 20 लाखांनी फसवणूक केल्याची तक्रार विनोद पटोले यांनी पोलिसात केलीये.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram