Gadchiroli Rainfall: गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पर्लकोटा नदीला पूर, आलापल्ली-भामरागड मार्ग बंद

राज्यातल्या बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढलाय.  गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे... त्यामुळे भामरागड शहराला लागून असलेल्या पर्लकोटा नदीला पूर आलाय..नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने आलापल्ली-भामरागड मार्ग बंद करण्यात आलाय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola