Gadchiroli : महिला कर्मचाऱ्याकडून विनयभंगाच्या आरोपात गडचिरोली जि. प.चे मुख्य लेखापाल अटकेत

Continues below advertisement

महिला कर्मचाऱ्याकडून जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखापालावर विनयभंगाचा आरोप. लपून बसलेल्या अधिकाऱ्याला पोलिसांकडून बेड्या. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिलेची अखेर पोलिसात धाव. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram