Gadchiroli Bomb in Cooker : भाताच्या कुकरमध्ये ठेवला बॉम्ब, पोलिसांनी उधळा घातपाताचा कट
abp majha web team
Updated at:
06 May 2024 06:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनक्षलवाद्यांचा घातपाताचा कट पोलिसांनी उधळून लावलाय.. नक्षल्यांनी टिपागड पहाडावर दडवून ठेवलेली शक्तीशाली स्फोटके पोलिसांनी उद्धवस्त केलीत.. स्फोटकांनी भरलेले ६ प्रेशर कुकर्स, डेटोनेटर्स नष्ट करण्यात आलीत... शिवाय गन पावडर, ब्लँकेट आणि औषधेही इथं सापडलीत. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या पोलिसांनी ही स्फोटके आणि क्लेमोर माईन्स नष्ट केली, अशी माहिती पोलिसांनी दिलीय..