Gadchiroli Police Bharti : गडचिरोली पोलीस भरतीत बनावट प्रमाणपत्र जोडणाऱ्यांना अटक
abp majha web team
Updated at:
24 Apr 2023 08:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोलीस भरतीत प्रकल्पग्रस्त असल्याचं बनावट प्रमाणपत्र जोडणाऱ्या पाच युवकांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.... यातील एक आरोपी फरार असून पोलिसांकडून शोध सुरू आहे... एप्रिल महिन्यात गडचिरोली पोलिसांनी भरती प्रक्रिया पूर्ण केली त्यात विविध आरक्षणानुसार पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली, परंतु कागदपत्र छाननीदरम्यान मिळालेल्या गोपनीय तक्रारीवरून पोलिसांनी पडताळणी केली असता त्यात काही उमेदवारांनी बीड आणि नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट दाखले जोडल्याचे आढळून आले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.