Gadchiroli Naxalite : छत्तीसगडच्या सीमेवरील नक्षलवाद्यांचा मोठा तळ उध्वस्त,C 60 जवानांची कारवाई
छत्तीसगडच्या सीमेवरील नक्षलवाद्यांचा मोठा तळ C 60 जवानांकडून उध्वस्त, 15 आगस्टला गडचिरोली पोलिसांना मिळाली होती गुप्त माहिती, नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख संदीप पाटील यांची माहिती.