Gadchiroli Elephants : जंगली हत्तींच्या कळपाचा धुमाकूळ, शेतीचं नुकसान तर काही गावकरी जखमी
abp majha web team
Updated at:
21 Oct 2022 06:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGadchiroli Elephants : गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातल्या लेकुरबाडी शेतशिवारात रानटी हत्तीच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. कळपाने काही घरांचे नुकसान केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या वनपथक घटनास्थळी पोहचले असून हत्तींना गावापासून अन्यत्र हुसकाविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हत्तींनी घर पाडल्याने एक वृद्ध व्यक्ती जखमी झाली आहे. जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.