Gadchiroli : गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांची चकमक, 2 नक्षलवादी ठार
Continues below advertisement
Gadchiroli : गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यात दामरंचा येथील जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांची चकमक झाल्याची माहिती मिळतेय. या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले असून त्यात एका नक्षलवादी महिलाही असल्याची माहिती मिळालीय.
Continues below advertisement