Cm Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीत जवानांसोबत मुख्यमंत्री दिवाळी साजरी करणार

Continues below advertisement

Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर असणार आहेत. नक्षलवाद्यांशी लढणाऱ्या पोलीस आणि जवानांसोबत मुख्यमंत्री दिवाळी साजरी करणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram