Chhattisgarh Dantewada Naxal Attack : छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये नक्षवाद्यांचा हल्ला, 11 जवान शहीद
दंतेवाडातील नक्षलवादी हल्ल्यानंतर गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात अलर्ट
गडचिरोली, गोंदियातील सीमाभागात पोलीस मदत केंद्रांना सतर्कतेचे आदेश
दंतेवाडामधील नक्षली हल्ल्यात 11 पोलीस कर्मचारी शहीद